Recipies

2 comments:

 1. ही मराठमोळी पदार्थांची नावे वाचून स्मरण-रंजनांत हरवून गेले. मर्मबंधातील ठेवच जणु.
  अशाच पोटांत गेलेल्या, पण आता विस्मृतीत गेलेल्या मराठी पदार्थांची उजळणी येथे होईल, अशी अपेक्षा.
  ब्लॉग अगदी उत्तम झाला आहे. यामुळे अ-मराठी लोकही ह्या ब्लॉगच्या प्रेमांत पडतील, असे वाटते. मनापासून शुभेच्छा.
  सुलभा जोशी

  ReplyDelete
 2. Thankyou so much! It's great to see that you've been enjoying reading the blog.

  ReplyDelete